PHOTOS

5 स्टार सेफ्टी असणारी 'ही' कार बनली देशातील नंबर-1 कार, किंमत फक्त 6.84 लाख रुपये

पंच, क्रेटा, स्विफ्ट, वॅगनआर या कारला मागे टाकत 5 स्टार सेफ्टी असणारी ही कार बनली देशाची नंबर-1 कार. 

...
Advertisement
1/8

देशभरात दररोज वेगवेगळ्या कार लॉन्च होत असतात. अशातच आता मे महिन्यात सर्वाधिक विकल्या गेलेल्या कारची यादी समोर आली आहे. 

2/8

ज्यामध्ये कोणती कार ही सर्वाधिक विकली गेली याची आकडेवारी देण्यात आली आहे. ही आकडेवारी पाहून अनेक जण चकित झाले आहेत. 

3/8

मे महिन्याच्या रिपोर्टनुसार मारुती डिझायर ही देशातील सर्वाधिक विकली गेलेली कार आणि देशाची नंबर-1 कार बनली आहे.

4/8

या सेडान कारने मारुती वॅगनआर, मारूती स्विफ्ट, ह्युंदाई क्रेटा आणि मारुती अर्टिगा या कारला मागे टाकत विक्रम केला आहे. 

5/8

सर्वाधिक विकल्या गेलेल्या कारच्या यादीत मारुतीच्या 6 मॉडेल्सचा समावेश आहे. ज्यामध्ये टाटाच्या 2, ह्युंदाई आणि महिंद्राच्या प्रत्येकी एक-एक मॉडेलचा समावेश आहे. 

6/8

मारुती डिझायरची सुरुवातीची एक्स शोरुम किंमत 6.84 लाख रुपये इतकी आहे. या कारला देशभरात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. 

7/8

मारुती सुझुकी डिझायर, मारुती सुझुकी अर्टिगा, मारुती सुझुकी ब्रेझा, ह्युंदाई क्रेटा, महिंद्रा स्कॉर्पियो, मारुती सुझुकी स्विफ्ट, मारुती सुझुकी वॅगनआर, मारुती सुझुकी फ्रोंक्स, टाटा पंच आणि टाटा नेक्सन या मे महिन्यातील टॉप 10 कार आहेत. 

8/8

मारुतीची नवीन डिझायर कार इतर कारच्या तुलनेत वेगळी आहे. तिची फीचर्स देखील खास आहेत. या कारचे सिल्हूट मागच्या मॉडल प्रमाणेच आहे. 





Read More