बिग बॉस 16 चा हा सिझन जिंक्ल्यानांतर एमसी स्टॅन च्या फॅन्समध्ये खूप वाढ झाली आहे. 'बस्ती का हस्ती', 'खुजा मत खुजा मत' हे एमसी स्टॅन चे काही प्रसिद्ध रॅप आहेत. बिग बॉसचा सिझन जिंकल्यानंतर तो पुन्हा एकदा चांगलाच चर्चेत आला आहे .
बिग बॉस चा या सिझनचा विनर एमसी स्टॅन सर्वानाच माहित आहे, स्टॅन हा एक लोकप्रिय रॅपर आहे.
सोशल मीडियावर स्टॅन चे अनेक फॉलोवर्स आहेत
एमसी स्टॅन च्या व्हिडीओ ना मिलियनमध्ये व्युझ असतात
एमसी स्टॅन इंस्टाग्रामवर स्टोरी अपलोड करण्यासाठी 17-18 लाख इतकं मानधन घेतो
इंस्टाग्रामवर एक पोस्ट करण्यासाठी स्टॅन २0-25 लाख चार्ज करतो.