Mercury Transit 2023 : ग्रहांचा राजकुमार बुधदेवाने वृषभ राशीत प्रवेश केला आहे. बुध गोचरमुळे काही राशीच्या आयुष्यात धनलाभ आहे. मात्र काही राशीच्या आयुष्यात वादळ येणार आहे.
बुध वृषभ राशीत प्रवेश केल्यामुळे काही राशींवर त्याचे वाईट परिणाम दिसून येणार आहे. या राशींना अतिशय सावधगिरी बाळगावी लागणार आहे.
ग्रह गोचरमुळे 12 राशींवर शुभ आणि अशुभ परिणाम दिसून येतात. बुध ग्रहाच्या गोचरमुळे कुठल्या राशींवर संकट कोसळणार आहे ते जाणून घ्या.
तुमच्यासोबत कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. कार्यक्षेत्रात अडचणी येऊ शकतात. मेहनत करावी लागणार आहे. व्यावसायिकांसाठी हा काळ नुकसानाचा असणार आहे. आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे.
या राशीच्या लोकांना आरोग्याशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. आर्थिक स्थिती गडबडणार आहे. कामाच्या ठिकाणी सावधगिरी बाळगा. व्यवसायांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती बिघडणार आहे. त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी अतिशय मेहनत करावी लागणार आहे. प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तो पुढे ढकला. कुटुंबातील सदस्यांसोबत वाद होण्याची शक्यता आहे.
या राशीच्या लोकांना आर्थिक फटका बसणार आहे. गुंतवणुकीतून धनहानीची दाट शक्यता आहे. जोडीदारासोबत वाद होणार आहे. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ्यांनी बोलताना काळजी घ्या. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही.)