विदाऊट फ्लिटर मिलिंद सोमणने शेअर केला फोटो, चाहत्यांने केला वाढदिवसाच्या शुभेच्छाचा वर्षाव
या फोटोला #Withoutfilter असे कॅप्शन दिले आहे तर हा फोटो मालदीव मधून शेअर करत असल्याची माहिती दिली आहे.
दोन दिवसापुर्वीच सोमण याची पत्नी अंकिता कोंवर हिने आपण मालदीवला जात असल्याचा फोटो पोस्ट केला होता
मिलिंद सोमण पेक्षा पत्नी अकिंता सुमारे 25 वर्षाने लहान आहे
सोमण आणि अकिंताच्या लग्नावेळी काहींना या जोडप्यावर टीका केली तर काहींनी शुभेच्छाचा वर्षाव केला
सध्या दोघेही फिटनेस फंडा जपताना पाह्यला मिळतात.या दोघांच्या फोटोला चाहते सुद्धा चांगला प्रतिसाद देताना पाहायला मिळतात, तर सोमण यांचा फिटनेस फंडामुळे तरुणाई प्रेरणा घेत असल्याचे दिसते