PHOTOS

केस गळती नको गं बाई! पावसाळ्यात केसांची अशी घ्या काळजी

monsoon hair care tips: पावसाळ्यात आपल्याला आपल्या केसांची विशेष करून काळजी घ्यावी लागते. केस गळतीचा अनेकींना त्रास असतो त्यामुळे आपण शक्यतो योग्य तेल, पाणी, शॅम्पू याचा वापर करू घेतो परंतु येत्या पावसाळ्यात आपल्या केसांची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेऊया. 

Advertisement
1/5

पावसाळ्याचा माहोल सुरू झाला आहे तेव्हा आपल्याला आपल्या केसांचीही तितकीच काळजी घेणे आवश्यक आहे. पावसाळ्यातही अनेकांना केस गळतीची समस्या सतावते. परंतु यावर काय घरगुती उपाय करावेत हे त्यांना जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. 

2/5

तेव्हा या लेखातून आपण जाणून घेणार आहोत की उन्हाळ्याप्रमाणे आणि हिवाळ्याप्रमाणे पावसाळ्यातही केसांची कशी काळजी घ्यावी. 

3/5

मुळात केसांना तेल लावा. त्याचसोबत रोज केस विचंरा आणि रोज केसातला गुंता आणि जटाही काढा. नाहीतर केसांचा अधिकच गुंता होत केस गळती सुरू होईल. 

4/5

केस गळती होत असेल तर अशावेळी तुम्ही एलोवेरा, अंड किंवा ग्रीन टीही लावू शकता. 

5/5

जास्त केसांशी खेळू नका जसे की सतत हेअर कलर बदलणे, हेअर स्टाईल बदलणे वैगेरे (ही माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे.)





Read More