Most Decorative Ganpati Pandal in Maharashtra: वेगवेगळ्या मंडळांची वेगवेगळी सजावट बघून फार प्रसन्न वाटते. भाविकांनी फार कष्टाने आणि प्रेमाने केलेली आरास आणि त्यांच्या बाप्पांच्या मूर्त्यांचे दर्शन घ्या .
या मंडळाने भव्य अशी सहा करांच्या बाप्पाची छानशी मूर्ती स्थापित केली आहे.
मंडळाने लाल धोतर परीधान केलेली बाप्पाची बैठी मूर्ती बसवली आहे.
यांच्या मंडळात बप्पाची मोठी रूबाबदार मूर्ती आणि बाजूला लहानशी मूर्ती आपल्याला बघायला मिळते.
मंडळाने चार कर आणि विशाल कान असलेली सुंदर मूर्ती बसवली आहे.
मंडळाने छानश्या सिंहासनावर विराजमान गणेशाची मूर्ती विस्थापित केली आहे.
मंडळाने गूहा बनवून आत बाप्पाला बसवले आहे.
मंडळाने निळ्या रंगाची गणपतीची मूर्ती हनुमानाच्या मूर्तीसमवेत बसवली आहे.
यांनी बाप्पाची उभी आणि मोठी मूर्ती विस्थापित केली आहे.
यांनी खुप सुंदर देखावा तयार करून बाप्पाची सुबक मूर्ती बसवली आहे.
यांनी बाप्पाची शंकररूपी मूर्ती स्थापित केली आहे. मूर्तीची सोंड फार रेखीव आहे .