PHOTOS

मुघलांच्या अय्याशीचा अड्डा होता हरम, येथे स्त्रियांची असायची 'अशी' अवस्था

Mughal Harem: एकदा महिलेने आजारी असल्याचे सांगून वैद्याशी संपर्क केला. जेणेकरून ती एखाद्या पुरुषाला तिची नाडी दाखण्याच्या बहाण्याने स्पर्श करू शकेल.

Advertisement
1/12
मुघलांच्या अय्याशीचा अड्डा होता हरम, येथे स्त्रियांची व्हायची 'अशी' अवस्था
मुघलांच्या अय्याशीचा अड्डा होता हरम, येथे स्त्रियांची व्हायची 'अशी' अवस्था

mughal Harem: मुघल हरम प्रथम बाबरने बांधला होता. शौकीन बाबरानंतर अकबराने हरमचा सर्वाधिक वापर केला. अकबराच्या हरममध्ये 5 हजारांहून अधिक राण्या होत्या. पण हेरममध्ये असणाऱ्या महिलांची काय अवस्था? याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. 

2/12
हरमच्या स्थितीचे वर्णन
हरमच्या स्थितीचे वर्णन

इटालियन वैद्य निकोलाओ मनुची यांनी 'मुघल इंडिया' नावाचे पुस्तक लिहिले होते. ज्यामध्ये त्याने हरमच्या स्थितीचे वर्णन केले होते. हरममध्ये कोणत्याही पुरुषाला प्रवेश दिला जात नव्हता. महिला आजारी पडल्यास तिला हरमबाहेर न पाठवता वैद्यांना बोलावून घेतले जात असे.

3/12
वैद्य मनूची हरममध्ये
वैद्य मनूची हरममध्ये

एक वैद्य आणि दारा शिकोहशीचे चांगले संबंध होते, असे या पुस्तकात लिहिले आहे. एकदा, जेव्हा तो उपचारासाठी हरममध्ये जात होता, तेव्हा दारा शिकोहने हरमचे रक्षण करणार्‍या नपुंसकाला आदेश देत डोळ्यांवरची पट्टी काढून वैद्य मनूचीला हरममध्ये पाठविण्यास सांगितले. 

4/12
दारा शिकोहचा विचार
दारा शिकोहचा विचार

मुस्लिमांच्या विचारात जशी अश्लीलता आहे तशी ख्रिश्चनांच्या विचारात नाही, असा दारा शिकोहचा विचार होता. त्यामुळे त्याला मुक्तपणे हरममध्ये जाण्याची परवानगी होती.

5/12
कोणाला भेटण्याची परवानगी नाही
कोणाला भेटण्याची परवानगी नाही

मनुचीने लिहिले आहे की हरममधील स्त्रिया आजारी असल्याचे नाटक करत असत. कारण त्यांना राजाशिवाय इतर कोणालाही भेटण्याची परवानगी नव्हती.

6/12
आजारी असल्याचा बहाणा
आजारी असल्याचा बहाणा

एकदा महिलेने आजारी असल्याचे सांगून वैद्याशी संपर्क केला. जेणेकरून ती एखाद्या पुरुषाला तिची नाडी दाखण्याच्या बहाण्याने स्पर्श करू शकेल.

7/12
वैद्य आणि आजारी स्त्री यांच्यात पडदा
वैद्य आणि आजारी स्त्री यांच्यात पडदा

मनुची लिहितात की, वैद्य आणि आजारी स्त्री यांच्यात पडदा होता. नाडी तपासण्यासाठी डॉक्टर पडद्यातून हात पुढे करतात, तेव्हा कधी महिला हाताचे चुंबन घेत असत. 

8/12
वैद्याच्या हाताचा चावा
वैद्याच्या हाताचा चावा

तर काहीजणी प्रेमाने वैद्याच्या हाताला चावत असत. इतकंच नव्हे तर वैद्याचा हात धरून त्या स्वत:च्या अंगाशी खेळत असत, असेही पुस्तकात लिहिले आहे.

9/12
काहींना जबरदस्तीने आणले
काहींना जबरदस्तीने आणले

काही महिलांना लग्नानंतर मुघल हरममध्ये आणले गेले तर काहींना जबरदस्तीने आणण्यात आले होते. 

10/12
मुलांसाठी शाळा
मुलांसाठी शाळा

हरमच्या आत जन्मलेल्या मुलांसाठी शाळा आणि खेळाचे मैदान होते. लग्नाचा खजिना, गुप्त कागदपत्रे आणि शाही मोहरे देखील हरममध्ये ठेवण्यात आले होते.

11/12
विलासी जीवन
विलासी जीवन

हरममधील स्त्रियांचे जीवन विलासी होते. शाही कपडे, सर्व सुखसोयींच्या वस्तू, दासी आणि किन्नर सेवेत असायचे.

12/12
स्वतःचे मनोरंजन
स्वतःचे मनोरंजन

हरममधील स्त्रिया संगीत, कथा किंवा कोंबड्यांचे भांडण पाहून स्वतःचे मनोरंजन करत असत.





Read More