मुकेश अंबानी मुंबईत कंबाला हिलवरील अल्टामाऊंट रोडवरील अॅटिलिया या अलिशान घरात राहतात.अॅटिलिया हे मुंबईसह जगभरातील लोकांच्या आकर्षणाचा विषय आहे.
आशियातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानींचे नाव अग्रस्थानी घेतले जाते.
मुकेश अंबानी मुंबईत कंबाला हिलवरील अल्टामाऊंट रोडवरील अॅटिलिया या अलिशान घरात राहतात.
अॅटिलिया हे मुंबईसह जगभरातील लोकांच्या आकर्षणाचा विषय आहे.
मुकेश अंबानी राहत असलेल्या अॅटिलियाचे वीज बील किती येत असेल याचा विचार केलाय का?
बीलाची रक्कम इतकी मोठी असते की ज्यात मुंबईतील 7000 घरांचं बील भरलं जाऊ शकतं.
अॅंटिलियात दर महिन्याला साधारण 6 लाख 37 हजार 240 यूनिट्स वीज खर्च होते.
या घरात स्पा, मंदीर, स्विमिंग पूल, 168 कारचे गॅरज आणि 3 हॅलिपॅड अशा सुविधा आहेत.
ही इमारत इतकी मोठी आहे की तिला हायटेंशन इलेक्ट्रिकल कनेक्शनची गरज लागते.
मुकेश अंबानी अॅटिलासाठी दरमहा साधारण 70 लाख रुपये लाईट बील भरतात.