Underrated Movies : तुम्हीही असाच बेत आखताय का? मग ही माहिती तुमच्याचसाठी...
Underrated Movies : सुट्टीच्या दिवशी नेमका कोणता चित्रपट पाहायचा हाच प्रश्न अनेकांना पडतो. कारण बहुतांश चित्रपट ओटीटीच्या उपलब्धतेमुळं पाहून झालेले असतात.
यावेळी काही असे चित्रपट पाहा, ज्यांची चर्चा फार कमी झाली, पण त्यांची कमाई मात्र फार समाधानकारक झालीच नाही. पाहा याच चित्रपटांची यादी...
Alphonso Cuaron दिग्दर्शित हा चित्रपट एक मास्टरपिस आहे. भविष्यातील परिस्थितीविषयीची दाहकता या चित्रपटातून पाहता येते.
Tarsem Singh`s च्या 'द फॉल' या चित्रपटातून एका पॅरालाईज्ड स्टंटमॅनची कथा साकारण्यात आली आहे. कमालीची सिनेमॅटोग्राफी या चित्रपटाची शान आहे.
डेविड लोवरीच्या A Ghost Story मधून दुरावा, अंतर्मनाच्या वेदना, प्रेम आणि इतर पैलू टीपण्यात आले आहेत.
डंकन जोन्स दिग्दर्शित हा चित्रपट एक सायफाय कंटेंट आहे. किमान गोष्टींमध्ये कथानक पटवून देण्याची तादक आणि कलाकारांचं योगदान या चित्रपटात पाहता येतं.
ब्रॅड बर्ड दिग्दर्शित ही कलाकृती एक क्लासिक अॅनिमेटेड चित्रपट आहे. एका मुलाची महाकाय रोबोटशी असणारी मैत्री चित्रपटातून दाखवण्यात आली आहे.