PHOTOS

Photos : माधुरी, दीपिकाही 'तिच्या' सौंदर्यापुढे फिक्या; 'चंदू चायवाल्या'च्या पत्नीला पाहिलं का?

'The Kapil Sharma Show' या विनोदी कार्यक्रमामुळं अनेक कलाकार घराघरात पोहोचले. त्यातलंच एक नाव म्हणजे अभिनेता चंदन प्रभाकर  (chandan prabhakar)  याचं. छोट्या पडद्यावरून 'चंदू चायवाला' ही भूमिका साकारणारा चंदन पाहता पाहता कधी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेऊन गेला हे कळलंही नाही. हा अभिनेता त्याच्या कलेसोबतच खासगी आयुष्यामुळंही चर्चेत असतो. 

Advertisement
1/5

पत्नी आणि मुलगी असा चंदनचा परिवार ( (chandan prabhakar wife). त्याची पत्नी सहसा माध्यमांसमोर येत नाही, पण तुम्हाला माहितीये का तिच्या सौंदर्यापुढे माधुरी आणि दीपिकाही फिक्या पडतील. 

 

2/5

इन्स्टाग्रामवर चंदन (chandan prabhakar instagram) काही प्रसंगी पत्नीसोबतचे फोटो शेअर करतो. नंदिनी खन्ना असं त्याच्या पत्नीचं नाव. 2015 मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. ती पहिल्यांदाच कपिल शर्मा आणि गिन्नी छतरथ यांच्या लग्नाच्या वेळी माध्यमांसमोर आली होती. 

 

3/5

चंदन जितका वेळ त्याच्या कामाला देतो तितकाच वेळ आणि प्राधान्य तो कुटुंबालाही देतो. 

4/5

मोकळ्या वेळात तो शक्य तितके खास क्षण पत्नी आणि मुलीसोबत व्यतीत करताना दिसतो. 

5/5

चंदन आणि त्याची पत्नी या दोघांचीही जोडी पाहता, 'रब ने बनादी जोडी' असंच चाहतेही म्हणतात. (सर्व छायाचित्रे- इन्स्टाग्राम)





Read More