PHOTOS

Narali Purnima Wishes in Marathi : कोळीवारा सारा सजलाय गो...नारळी पौर्णिमेच्या आपल्या मित्र परिवाराला द्या खास मराठीतून शुभेच्छा

Narali Purnima Wishes in Marathi: श्रावण महिन्यातील पौर्णिमा तिथी ही नारळी पौर्णिमा असून कोळी बांधवांसाठी हा सर्वात महत्त्वाचा सण असतो. या खास दिनाच्या मित्र मैत्रिणींसोबतच प्रियजनांना मराठीतून शुभेच्छा देऊन त्यांचा आनंद द्विगुणीत करा. 

Advertisement
1/7

कोळी बांधवांची परंपरा, मांगल्याची, श्रद्धेची, समुद्रदेवतेच्या पूजनाची... नारळी पौर्णिमेच्या कोळीबांधवांना शुभेच्छा!  

2/7

घराघरात आज नैवेद्याला नारळीभात, सागराला सोन्याचा नारळ अर्पित करून मासेमारीला होते सुरुवात.. नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

 

3/7

कोळी लोकांची खास परंपरा, दर्याला नारळ अर्पण्याची… नारळी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

4/7

सण आयलाय गो, आयलाय गो नारळी पुनवचा.. मनी आनंद मावना कोळ्यांच्या दुनियेचा नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!

 

5/7

श्रावणाची शेवटची पौर्णिमा... सागरासमोर नम्र वंदन आणि भावनांचे बंध साजरे करणारा दिवस!

6/7

नारळी पौर्णिमेच्या शुभ प्रसंगी वरुण राजा तुमचे जीवन खूप आनंद, समृद्धी आणि यशाने भरुन जावो, तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

7/7

कोळीवारा सारा सजलाय गो कोळी यो नाखवा आयलाय गो मासळीचा दुष्काळ सरु दे दर्याचे धन तुझ्या होरीला येऊ दे सर्व कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा...!  





Read More