PHOTOS

पुलाचा कठडा तोडून कार थेट नदीत कोसळली, एक ठार; नाशिकच्या अपघाताची भयावह दृश्य

नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पुलाजवळ एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. यात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. 

Advertisement
1/7
पुलाचा कठडा तोडून कार थेट नदीत कोसळली, एक ठार; नाशिकच्या अपघाताची भयावह दृश्य
पुलाचा कठडा तोडून कार थेट नदीत कोसळली, एक ठार; नाशिकच्या अपघाताची भयावह दृश्य

नाशिकमधील गोदावरी नदीच्या पुलाजवळ भीषण अपघात झाला आहे. 

2/7

हॉटेल गंमत जंमत परिसरात ही अपघाताची घटना घडली आहे. रात्रीच्या अंधारात कार थेट गोदावरी नदीत कोसळली आहे. 

3/7

हा अपघात इतका भीषण होता की गाडीचा चकनाचुर झाला आहे. कारच्या काचादेखील फुटल्या आहेत.

4/7

अपघातात नितीन कापडणीस या तरुणाचा मृत्यू झाला आहे तर तर अपघातात किरण कदम, योगेश पानसरे हे तरुण गंभीर जखमी

5/7

 कार पुलाचा कठडा तोडून थेट नदीत कोसळली आहे. रात्रीवेळीस ही घटना घडली आहे. 

6/7

नाशिकमध्ये गेल्या पंधरा दिवसातील हा तिसरा अपघात आहे. 

7/7

अपघातात जखमी तरुणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Read More