PHOTOS

बाहों मे चले आओ...; हार्दीक- नताशाचे इंटिमेट फोटो व्हायरल

Natasa Stankovic Hardik Pandya : क्रिकेटच्या मैदानात गाजणारा हा खेळाडू त्याच्या खासगी आयुष्यामुळंही कायमच चर्चेत असतो. कुटुंबालाही अपेक्षित वेळ देत तो पत्नी आणि मुलालाही तितकाच वेळ देताना दिसतो

Advertisement
1/7
प्रत्येकाच्याच नजरा वळल्या
 प्रत्येकाच्याच नजरा वळल्या

असा हा हार्दीक आणि त्याची पत्नी सध्या सोशल मीडियावर प्रत्येकाच्याच नजरा वळवताना दिसत आहेत ते म्हणजे त्यांच्या बोल्ड फोटोंमुळं. 

 

2/7
दोघंही पार्टी मूडमध्ये
दोघंही पार्टी मूडमध्ये

नताशानं नुकतेच हार्दीकसोबतचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. जिथं हे दोघंही पार्टी मूडमध्ये दिसत आहेत. 

 

3/7
नात्यातील प्रेम
नात्यातील प्रेम

वेळात वेळ काढत या दोघांनीही एकमेकांना दिलेला वेळ आणि त्यांच्या नात्यातील प्रेम फोटो पाहतानाच लक्षात येत आहे. 

4/7
खास क्षण
खास क्षण

हार्दीकसोबतचे काही खास क्षण सोशल मीडियावर शेअर करण्याची नताशाची ही पहिलीच वेळ नाही.

 

5/7
नात्याची सुरेख बाजू
नात्याची सुरेख बाजू

यापूर्वीसुद्धा तिनं किंबहुना त्यानंही नात्याची ही सुरेख बाजू चाहत्यांपुढं मांडली आहे. 

6/7
लूक, स्टाईल स्टेटमेंट
लूक, स्टाईल स्टेटमेंट

हार्दीक असो वा नताशा, या दोघांनीही पोस्ट केलेले फोटो पाहता त्या निमित्तान त्यांचे लूक, स्टाईल स्टेटमेंट याचीही बरीच चर्चा झाली. 

7/7
फॅशनिस्ता नताशा
फॅशनिस्ता नताशा

फॅशनिस्ता नताशा आणि डॅशिंग हार्दीकची ही केमिस्ट्री तुम्हाला कशी वाटली? (सर्व छायाचित्रे सौजन्य- नताशा स्टॅनकोविक/ इन्स्टाग्राम ) 

 





Read More