PHOTOS

PHOTO: पंतप्रधान मोदींकडून NDAच्या नेत्यांचे कौतुक! कोण कोण आहे उपस्थित?

एनडीए सरकारचा शपथविधी 9 जून रोजी होणार असल्याचे समोर येत आहे. संसद भवनात आज एनडीएच्या नेत्यांची बैठक होती. यावेळी घटक पक्षातील सर्व प्रमुख उपस्थित होते. नरेंद्र मोदी  संसदेच्या सभागृहात येताच सर्व नेत्यांनी मोदी मोदी अशा घोषणा केल्या. तसंच, राजनाथ सिंह यांनी एनडीएच्या नेतेपदाचा प्रस्ताव मांडल्यानंतर सर्व घटक पक्षाच्या प्रमुखांनी या प्रस्तावाला पाठिंबा देत मोदींना नेतेपदी निवडले आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी भाषणदेखील केले. 

Advertisement
1/9
तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान
 तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून पुढे येत आहेत. 

2/9
एनडीए नेत्यांना संबोधित
 एनडीए नेत्यांना संबोधित

यापार्श्वभूमीवर त्यांनी एनडीए नेत्यांना संबोधित केले. या बैठकीला देशातील विविध राज्यांतून एनडीएचे नेते उपस्थित होते. 

3/9
एनडीएचे सरकार देशाला प्रगतीपथावर नेईल
एनडीएचे सरकार देशाला प्रगतीपथावर नेईल

एनडीएचे सरकार देशाला प्रगतीपथावर नेईल, सुशासन म्हणजे एनडीए सरकार अशा शब्दात मोदींनी एनडीएच्या नेत्यांचे कौतुक केले. 

4/9

यावेळी पंतप्रधान मोदीं यानी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचाही उल्लेख केला. 

5/9

ईव्हीएस जिवंत आहे की मेलं? असा खोचक प्रश्न त्यांनी विरोधकांना विचारला. 

6/9
कंगना रणौत
कंगना रणौत

आज एनडीए सरकार स्थापनेचा दावा करणार आहे. मात्र, त्यापूर्वी दिल्लीत एनडीएची बैठक झाली. 

7/9
अजित पवार
अजित पवार

या बैठकीत एकमताने नरेंद्र मोदी यांचे एनडीएच्या नेतेपदी निवड झाली आहे. राजनाथ सिंह यांनी याबाबत प्रस्ताव मांडला असून केंद्रीय मंत्री अमित शहा आणि नितीन गडकरी यांनी याबाबत अनुमोदन केले. 

8/9
चिराग पासवान
चिराग पासवान

एनडीए सरकारचा शपथविधी 9 जून रोजी होणार असल्याचे समोर येत आहे. 

9/9
पवन कल्याण
पवन कल्याण

या बैठकीत एकमताने नरेंद्र मोदी यांचे एनडीएच्या नेतेपदी निवड झाली आहे. राजनाथ सिंह यांनी याबाबत प्रस्ताव मांडला असून केंद्रीय मंत्री अमित शहा आणि नितीन गडकरी यांनी याबाबत अनुमोदन केले. 





Read More