दक्षिण अफ्रीकेमध्ये नेपाळ विरुद्ध अफगाणिस्तान सामना नुकताच पार पडला. आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये शुक्रवारी झालेल्या सामन्यात नेपाळने एक विकेट राखून अफगाणिस्तानला पराभूत केले.
दक्षिण अफ्रीकेमध्ये नेपाळ विरुद्ध अफगाणिस्तान सामना नुकताच पार पडला. आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये शुक्रवारी झालेल्या सामन्यात नेपाळने एक विकेट राखून अफगाणिस्तानला पराभूत केले.
ICC U19 मध्ये पहिल्यांदा अंतिम फेरीतील 6 सामन्यांसाठी नेपाळने स्ठान मिळवले. अंडर 19 साठी काही संघ तयार करण्यात आले होते, त्यानुसार अफगाणिस्तान, पाकिस्तान,न्यूझीलंड आणि नेपाळ हे चार देश होते.
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान आणि नेपाळ विरुद्ध अफगाणिस्तान असा सामना भरवण्यात आला. 2-2 सामना 4-4 च्या अंकांनी न्युझीलंड आणि नेपाळ यांची अंतिम फेरीतील 6 सामन्यांसाठी निवड झाली.
नेपाळच्या देव खनालने 58 धावांची उल्लेखनीय कामगिरी केली, तर अफगाणिस्तानच्या खलील अहमद आणि नसीर खानने प्रत्येकी 2 विकेटस् काढल्या. अफगाणिस्तानने टॉस जिंकून फलंदाजी केली होती.
नेपाळचा कर्णधार देव खनाल आणि आकाश त्रिपाठी यांनी 49 धावांची भागीदारी करत नेपाळला विजय मिळवून दिला,तर मॅन ऑफ द आकाश चंद ठरला.
अफगानिस्तान संघाकडून फरीदून दाऊदजई ने 3 नेपाळच्या विकेट घेतल्या तर अल्लाह गजनफर ने सर्वाधिक 37 रन काढत उल्लेखनीय कामगिरी केली.
40 ओवर मध्ये 145 धावांवर नेपाळच्या संघातील आकाश चंदने 5 विकेट आणि दिपेश कंडेल ने 2 विकेट घेत अफगाणिस्तानला हरवले. 44.4 ओवरमध्ये 146 वर नेपाळ संघाने अफगाणिस्तानवर विजय मिळवला.