PHOTOS

यापूर्वी कधीच पाहिला नसेल टीव्ही अभिनेत्री निया शर्माचा असा ग्लॅमरस अंदाज

Advertisement
1/5
Nia Sharma
Nia Sharma

सेलिब्रेटी नेहमीच आपल्या आयुष्यातील खास गोष्टी सोशल मीडियात शेअर करत असतात. प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री निया शर्मानेही आपले काही खास फोटोज सोशल मीडियात शेअर केले आहेत. हे फोटोज सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.

2/5
Nia Sharma
Nia Sharma

या फोटोजमध्ये नियाने पुन्हा एकदा ब्लॅक ड्रेसमध्ये आपला बोल्ड लूक दाखवला आहे. आपल्या मित्राच्या बर्थडे पार्टीला गेलेल्या नियाने ब्लॅक रंगाचा स्ट्रिप ड्रेस आणि सिल्व्हर बूट्स घातले आहेत.

3/5
Nia Sharma
Nia Sharma

सोशल मीडियात व्हायरल झालेल्या नियाच्या या फोटोजला खूपच पसंद केलं जात आहे. या ड्रेसमध्ये नियाचा लूक खूपच ग्लॅमरस दिसत आहे. 

4/5
Nia Sharma
Nia Sharma

आपल्या टीव्ही सिरियल आणि वेब सीरिज व्यतिरिक्त सोशल मीडियातही निया खूप प्रसिद्ध आहे. इंस्ट्राग्रामवर नियाचे १.५ मिलियन फॉलोअर्स आहेत. आपल्या फोटोशूटमुळे निया नेहमीच चर्चेत असते.

5/5
Nia Sharma
Nia Sharma

२७ वर्षीय नियाचं खरं नाव नेहा आहे. २०१० साली 'काली' या सिरियलमधून नियाने टीव्ही क्षेत्रात पदार्पण केलं. लंडनच्या विक्ली मॅगझिन ईस्टर्न आयद्वारा २०१७ डिसेंबर मध्ये करण्यात आलेल्या '५० सेक्सिएस्ट एशियन वुमन्स'मध्ये निया शर्मा दुसऱ्या क्रमांकावर होती. (सर्व फोटो सौजन्य: इंस्टाग्राम)





Read More