बॉलीवुड अभिनेत्री कजोलने जंपसूटमध्ये फोटोशूट केलं आहे. `बॉस लेडी`च्या रुपात केलेल्या या फोटोशूटमुळे फॅन्स फोटोवर कमेंट करत आहेत.
काजोल हिरव्या रंगाच्या जंपसूटमध्ये दिसत आहे. मेकअपमुळे तिचं रुप आणखी बहरुन आलं आहे.
काजोलचा हा नवा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.
अभिनेत्री Kajol ने जंपसूटमध्ये केलेलं हे फोटोशूट सध्या चर्चेत आहे.
काजोल ही `तान्हाजी`या सिनेमात शेवटची झळकली होती. तिचा ओटीटी वर पहिला सिनेमा `त्रिभंगा` कागी दिवसांपूर्वीच रिलीज झाला आहे. (फोटो:काजोल इंस्टाग्राम)