les: नवीन वर्षातील काही महत्त्वाच्या आणि तुमच्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत महत्त्वाच्या गोष्टींमध्ये अमूलाग्र बदल होणार आहेत. या गोष्टी ...
सर्वसामान्यांना त्यांचं महिन्याचं बजेट अधिक स्मार्टपणे करावं लागणार आहे. आजपासून म्हणजेच 1 जानेवारी 2025 पासून बदललेले 8 नियम जाणून घ्या...
बीएसई, एनएसईची मासिक एक्सपायरी बदलणार
सर्वच प्रकारच्या कार महागणार
सर्वसामान्यांना परवडणाऱ्या गाड्यांच्या किंमती वाढणार
आलिशान गाड्यांची किंमतही महागणार
पीएफ, ईपीएफओ सदस्यांना एटीएम पद्धतीची सुविधा
7 कोटी कर्मचाऱ्यांना होणार फायदा
एटीएमसारखे पीएफचे पैसे काढता येणार
जीएसटीचे नियम अधिक कठोर होणार
मल्टी फॅक्टर ऑथेंटीकेशन
केवायसीची सक्ती
...तर रेशनकार्ड होणार रद्द
शेतकऱ्यांना हमी शिवाय दोन लाखांचं कर्ज
आरबीआयच्या कर्जाची मर्यादा वाढणार
यूपीआय व्यवहारांची मर्यादा बदलणार
मुदत ठेव नियम बदलणार