रचिन रवींद्रच्या गर्लफ्रेंडचं नाव प्रेमिला मोरार (Premila Morar) आहे. ती दिसायला खूप ग्लॅमरस आहे. प्रेमिला ऑकलंडजवळील (Auckland) पुकेकोहे पूर्व (Pukekohe East) या छोट्याशा गावात राहते.
प्रेमिला मोरारच्या फेसबुक अकाऊंटनुसार तिचा जन्म 22 नोव्हेंबर 2000 रोजी झाला होता. रचिन रवींद्र साधारण एक वर्षाने लहान आहे.
प्रेमिला मोरार ही मॅसी युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी असून 'द फूड ड्यूड्स एनझेड' या कंपनीतही काम करते.
प्रेमिला मोरार यांना क्रिकेटमध्ये फारसा रस नाही, पण तिचा प्रियकर रचिन रवींद्रमुळे तिने या गेम'वर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली आहे.
रचिन रवींद्र हा भारतातील बंगळुरु शहराचा आहे. त्यांची मैत्रीण प्रेमिला मोरार अनेकदा या दोघांचे फोटो शेअर करत असते.