जगातील लोकसंख्येमध्ये हिंदू लोकसंख्या 15 टक्के आहे. प्यू रिसर्च सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, 2050 पर्यंत हिंदुंची लोकसंख्या 1.4 बिलियन पर्यंत पोहोचेल. पण आज आपण अशा देशांबद्दल जाणून घेऊया जिथे हिंदू राहत नाहीत.
Non Hindu Countries: हिंदू धर्म हा जगातील तिसरा मोठा धर्म आहे. जगात 1.2 बिलियन हिंदू लोकसंख्या आहे. भारतामध्ये सर्वाधिक हिंदू लोकसंख्या आहे. जिथे हिंदुंची लोकसंख्या 966 मिलियन आहे. तर नेपाळ असा दुसरा देश आहे, जिथे हिंदुंची संख्या मोठी आहे. येथे हिंदु धर्म मानणारे 23.5 मिलियन लोक राहतात. बांगलादेशमध्ये तिसरी सर्वात जास्त हिंदु लोकसंख्या राहते. बांगलादेशमध्ये 14.3 मिलियन लोक राहतात. तर हिंदु लोकसंख्येमध्ये इंडोनेशियाचा चौथा क्रमांक लागतो. येथे 4.4 मिलियन हिंदू लोकसंख्या आहे. देशातील साधारण मोठ्या देशांमध्ये हिंदुंची आणि भारतीयांची लोकसंख्या तुम्हाला सापडेल.
जगातील लोकसंख्येमध्ये हिंदू लोकसंख्या 15 टक्के आहे. प्यू रिसर्च सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, 2050 पर्यंत हिंदुंची लोकसंख्या 1.4 बिलियन पर्यंत पोहोचेल. पण आज आपण अशा देशांबद्दल जाणून घेऊया जिथे हिंदू राहत नाहीत.
सौदी अरबमध्ये हिंदु धर्माला अधिकृत मान्यता नाही. येथे इस्लामशिवाय इतर कोणत्या धर्माला परवानगी नाही. कडक नियमांमुळे येथे हिंदुंची लोकसंख्या खूपच कमी आहे.
नॉर्थ कोरीयाचे कायदे किती कडक आहेत, जे जगापासून लपलं नाहीय. येथे नास्तिकतेला प्रोत्साहन दिले जाते. इथे लागू असलेल्या सक्तीमुळे येथे हिंदू धर्माची लोकसंख्या नाही.
सोमालियामध्ये मुस्लिम लोकसंख्या आहे. येथे इतर धार्मिक अल्पसंख्यांकांची लोकसंख्या खूपच कमी आहे. इथल्या हिंदु लोकसंख्येने कधीकाळी पलायन केले असावे. समालिया खूपच अस्थिर गेश आहे. येथे हिंदू लोकसंख्याच नाही.
यमनमध्ये मुस्लिम लोकसंख्या राहते. येथे कोणत्याही प्रकारची विविधता नाही. येथे इस्लामिक रिती रिवाजाचे सक्तीने पालन केले जाते.येथील परिस्थिती खूपच खराब आहे. येथे हिंदू लोकसंख्या वसली नाही.
हा प्रशांत महासागरात वसलेलं एक छोटं द्विप आहे. येथे ईसाईबहुल लोकसंख्या राहते. ती देखील खूपच कमी आहे. हा देश भौगोलिकरित्या अशा जागेवर वसलाय जिथे हिंदू लोकसंख्या नसल्याबरोबरच आहे.
हा देखील प्रशांत महासागरात वसलेला एक द्वीप देश आहे. येथे ईसाई धर्म मानणारे लोक राहतात. येथे तुम्हाला हिंदु धर्म मानणारा शोधावा लागेल. या देशाची लोकसंख्या खूप कमी आहे. तर येथून पलायन करणाऱ्यांची लोकसंख्या खूप मोठी आहे.
क्षेत्रफळानुसार हा जगातील सर्वात तिसरा छोटा देश आहे. येथेदेखील ईसाई लोकसंख्या राहते. येथे चित्र विचत्र क्षेत्रफळ असलेले प्रदेश आहेत. जे आकाराने खूपच छोटे आहेत. त्यामुळे येथे हिंदू लोकसंख्या नाही.
पलाऊ हा विविधतेने नटलेला छोटासा देश आहे. येथे बऱ्यापैकी ईसाई लोकसंख्या आहे. आकाराने लहान त्यातही पलायन झाल्याने येथे हिंदु लोकसंख्या नाही.
हा प्रदेश मध्य प्रशांत महासागरात वसलेला द्विप देश आहे. येथे हिंदू लोकसंख्या नाही. कारण देशामध्ये दूरपर्यंत लोकसंख्या विरळ होत जाते.