सतत हॉट आणि बोल्ड लुकने चर्चेत असणारी नोरा फतेही सध्या तिच्या पारंपरिक लुकने सर्वांचे लक्ष वेधलं आहे. पाहा फोटो
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री नोरा फतेही हॉट लुकने नाही तर सध्या ती पारंपरिक लूकमुळे चर्चेत आली आहे.
नुकतेच अभिनेत्रीने तिचे लिंबू कलरच्या साडीमधील फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
सोशल मीडियावर तिच्या या सिंपल लूकची चर्चा रंगली आहे. यासोबतच तिने लांब वेणी घातली आहे.
सतत हॉट आणि बोल्ड लुकने सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या नोराचा हा लूक पाहून चाहते देखील थक्क झाले आहेत.
नोरा फतेहीचा हा लूक 'मटका बीटीएस' चित्रपटाच्या सेटवरील आहे. सध्या तिचा साडीमधील फोटो खूप व्हायरल होत आहे.
नोराच्या बेली डान्सचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. तिच्या या लुकने तिच्या आगामी चित्रपटाबद्दलची चाहत्यांमधील उत्सुकता आणखी वाढवली आहे.