PHOTOS

हिरो नाही तर विलनमुळे चालले होते 'हे' ब्लॉकबस्टर चित्रपट

Blockbuster Films of Villans: हिंदी असे अनेक चित्रपट आहेत ज्यात हिरोपेक्षा विलनच जास्त लोकप्रिय झाले होते. तेव्हा या लेखातूनही आपण अशाच काही चित्रपटातील विलनविषयी जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया लोकप्रिय विलनविषयी ज्यांनी अख्खा चित्रपट हा उचलून धरला होता. 

Advertisement
1/5
हिरो नाही तर विलनमुळे चालले होते 'हे' ब्लॉकबस्टर चित्रपट
 हिरो नाही तर विलनमुळे चालले होते 'हे' ब्लॉकबस्टर चित्रपट

एक विलन या चित्रपटामधून अभिनेता रितेश देशमुखनं नकारात्मक भूमिका साकारली होती. त्यात सिद्धार्थ मल्होत्रा हा हिरो होता. परंतु सिद्धार्थपेक्षा रितेशची भुमिका अधिक लोकप्रिय झाली होती. 

2/5
हिरो नाही तर विलनमुळे चालले होते 'हे' ब्लॉकबस्टर चित्रपट
 हिरो नाही तर विलनमुळे चालले होते 'हे' ब्लॉकबस्टर चित्रपट

अग्निपथ या चित्रपटातून संजय दत्तनं साकारलेली भुमिका ही सर्वाधिक गाजली होती. त्याच्या अभिनयाचे आणि त्याच्या लुकचेही सर्वत्र कौतुक झाले होते. 

3/5
हिरो नाही तर विलनमुळे चालले होते 'हे' ब्लॉकबस्टर चित्रपट
हिरो नाही तर विलनमुळे चालले होते 'हे' ब्लॉकबस्टर चित्रपट

मिस्टर इंडिया या चित्रपटातील अभिनेते अमरीश पुरी यांनी साकारलेल्या विलनला कोणीच विसरणार नाही. त्यांच्या मोगॅम्बो या भुमिकेला लोकांनी उचलून धरले होते. 

4/5
हिरो नाही तर विलनमुळे चालले होते 'हे' ब्लॉकबस्टर चित्रपट
 हिरो नाही तर विलनमुळे चालले होते 'हे' ब्लॉकबस्टर चित्रपट

1980 साली आलेल्या शान या चित्रपटातून कुलभूषण खरबंदा यांनी साकारलेल्या विलनच्या भुमिकेनं चाहत्यांना अक्षरक्ष: वेड लावले होते. 

5/5
हिरो नाही तर विलनमुळे चालले होते 'हे' ब्लॉकबस्टर चित्रपट
 हिरो नाही तर विलनमुळे चालले होते 'हे' ब्लॉकबस्टर चित्रपट

1993 साली आलेल्या डर या चित्रपटातून शाहरूख खाननं खलनायक साकारला होता. 

Read More