अंकशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीची मूलांक संख्या त्याच्या जन्मतारखेवरून निश्चित केली जाते. अशा परिस्थितीत, कोणत्या मूलांकाचे लोक परिपूर्ण जोडीदार बनतात ते जाणून घेऊयात.
कोणत्याही महिन्यातील 1,10,19,28 तारखेला जन्मलेल्या लोकांची मूलांक संख्या 1 असते. मूलांक 1 च्या लोकांचा परिपूर्ण जोडीदार मूलांक 2,3,4, किंवा 9 आहे.
ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 आणि 29 तारखेला झाला आहे त्यांचा मूलांक 2 मानला जातो. अंकशास्त्रानुसार, 1, 7 किंवा 3 मूलांक असलेले लोक 2 मूलांक असलेल्या लोकांसाठी परिपूर्ण जीवनसाथी बनतात.
महिन्याच्या 2, 12, 21 आणि 30 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 3 असतो. ज्या लोकांचा मूलांक क्रमांक 3 आणि मूलांक क्रमांक 1, 2, 5 किंवा 7 आहे. ते उत्तम जीवनसाथी बनतात.
महिन्याच्या 4, 13, 22 आणि 31 तारखेला जन्मलेल्या लोकांची मूलांक क्रमांक 4 आहे. ज्या लोकांचा मूलांक क्रमांक 4 आहे. त्यांचे परिपूर्ण जोडीदार मूलांक 1, 2 किंवा 9 आहेत.
कोणत्याही महिन्याच्या 5, 14 आणि 23 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक क्रमांक 5 मानला जातो. ज्या लोकांचा मूलांक क्रमांक 1, 3, 6, 7 किंवा 8 आहे ते मूलांक क्रमांक 5 सोबत चांगली जोडी बनवतात.
ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6,15 आणि 24 तारखेला झालेला असतो. त्यांचा मूलांक क्रमांक 6 मानला जातो. मूलांक 6 चे जीवनसाथी मूलांक क्रमांक 3,4,5 आणि 6 आहे.
कोणत्याही महिन्याच्या 7, 16 आणि 25 तारखेला होतो त्यांचा मूलांक क्रमांक 7 मानला जातो. मूलांक क्रमांक 7 चे जीवनसाथी मूलांक क्रमांक 3,5 आणि 8 आहे.