Numerology Prediction: मूलांक शास्त्रानुसार या तारखेला जन्मलेल्या मुली या लग्नाचे नाव काढताच पळ काढतात. स्वभावाने कशा असतात? जाणून घ्या सविस्तर
मूलांक शास्त्रामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या स्वाभावाबद्दल तसेच अनेक गोष्टींबद्दल सांगितलेले असते.
आज आम्ही तुम्हाला मूलांक क्रमांक 7 असणाऱ्या मुलींचा स्वभाव कसा असतो हे सांगणार आहोत.
ज्या लोकांचा जन्म हा कोणत्याही महिन्याच्या 7, 16 आणि 25 तारखेला झालेला असतो त्या व्यक्तीचा मूलांक क्रमाक 7 असतो.
या तारखेला जन्मलेल्या मुलींना कुटुंबासोबतच समाजामध्ये देखील खूप मान-सन्मान आणि आदर दिला जातो.
परंतु, 7 मूलांक असणाऱ्या मुली या त्यांच्या स्वभावामुळे त्यांचे प्रेम गमावू शकतात.
या मुली जेव्हा कुटुंबात किंवा इतर कोणत्याही ठिकाणी लग्नाचा विषय काढताच पळ काढतात.
मूलांक क्रमांक 7 असणाऱ्या मुली या खूपच भाग्यवान असतात. मात्र, या मुलींचे वैवाहिक जीवन हे खूपच आनंदी असते.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)