PHOTOS

अवघा रंग एक झाला! विठु माऊलीच्या चौखांबी गाभाऱ्याचं सुंदर मनोहर रूप आलं समोर

Advertisement
1/9
अवघा रंग एक झाला! विठु माऊलीच्या चौखांबी गाभाऱ्याचं सुंदर मनोहर रूप आलं समोर
अवघा रंग एक झाला! विठु माऊलीच्या चौखांबी गाभाऱ्याचं सुंदर मनोहर रूप आलं समोर

पंढरपुरची विठु माऊली विटेवर उभी राहुन युगानं युगे आपल्या भक्तांना दर्शन देत आहे. 

2/9
भक्तांसाठी पर्वणी
भक्तांसाठी पर्वणी

विठ्ठलाला याची देही याची डोळा पाहणं ही भक्तांसाठी मोठी पर्वणी असते. 

3/9
पंढरीची वारी न चुको हरी
पंढरीची वारी न चुको हरी

त्यामुळेच पंढरीची वारी न चुको हरी अशी विनवणी वारकरी आपल्या लाडक्या माऊलीला करत असतात. 

4/9
चौखांबी सुंदर मनोहर रूप
 चौखांबी सुंदर मनोहर रूप

विठुरायाच्या गाभाऱ्याचं आणि चौखांबी सुंदर मनोहर रूप समोर आले आहे. 

5/9
2 जूनपासून भाविकांना पदस्पर्श
2 जूनपासून भाविकांना पदस्पर्श

याचं जवळपास काम पूर्ण झाले असून 2 जूनपासून भाविकांना पदस्पर्श दर्शन घेता येणार आहे. 

6/9
गाभारा सजला
 गाभारा सजला

त्यामुळे विठुरायाचा आणि रुक्मिणी मातेचा गाभारा सजवण्यात आलाय.

7/9
जतन आणि संवर्धनाचे काम
जतन आणि संवर्धनाचे काम

दोन्ही कडील चौखांबी येथील जतन आणि संवर्धनाचे काम हे पूर्ण झालंय.

8/9
मंदिराचं सुंदर रूप
 मंदिराचं सुंदर रूप

यानंतर विठ्ठल मंदिराचं सुंदर रूप समोर आलेलं आहे. 

9/9
संत नामदेवांच्या काळात गेल्याचा भास
 संत नामदेवांच्या काळात गेल्याचा भास

अत्यंत प्राचीन आणि पुरातन पद्धतीचे हे रूप पाहिल्यानंतर आपण अगदी संत नामदेवांच्या काळात गेल्याचा भास आपल्याला होतोय.





Read More