अंकशास्त्रानुसार या तारखेला जन्मलेले लोक त्यांच्या पत्नीचे असतात गुलाम. त्यांचा प्रत्येक निर्णय त्यांच्या पत्नीच्या इच्छेनुसार असतो.
अंकशास्त्रात हे एक प्राचीन शास्त्र आहे. ज्यामध्ये व्यक्तीच्या स्वभावाची, जीवनाची आणि भविष्याची संपूर्ण माहिती मूलांक क्रमांकवर ठरते.
प्रत्येक व्यक्तीच्या जन्मतारखेचा अंक जोडून एक विशेष संख्या काढली जाते. त्याला मूलांक क्रमांक असे म्हणतात.
मूलांक क्रमांकावरून प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव कसा आहे हे सांगितले जाते. आज आम्ही तुम्हाला मूलांक 2 बद्दल सांगणार आहोत.
मूलांक क्रमांक 2 चे लोक हे त्यांच्या पत्नींचे गुलाम असतात. ते त्यांच्या प्रत्येक कृतीत त्यांच्या पत्नीचे निर्णय घेतात.
मूलांक क्रमांक 2 असणाऱ्या लोकांना जन्म हा कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 आणि 29 तारखेला झालेला असतो.
हा मूलांक क्रमांक चंद्राशी संबंधित आहे. जो भावना, सौंदर्य, कला आणि कल्पनाशक्तीचे प्रतीक मानला जातो.
2 मूलांक असणारे लोक त्यांच्या जोडीदाराप्रती अत्यंत समर्पित असतात. हे लोक लहान-मोठ्या निर्णयांमध्ये पत्नीच्या मताला महत्त्व देतात.
त्यामुळे त्यांना विनोदाने पत्नीचा गुलाम असं म्हटले जाते. ते प्रत्यक्षात एक समजूतदार आणि भावनिकदृष्टया जोडलेले जोडीदार असतात.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)