Nailpolish Selection : आपल्याकडे प्रत्येक रंगाची त्वचेचा वेगवेगळा पोत असणाऱ्या व्यक्ती आहेत. स्त्रिया सुंदर दिसण्यासाठी बरच काही करत असतात, त्यात नखांचा सौंदर्य जपायला त्यांना खूप आवडतं . जर तुमचा त्वचेचा रंग सावळा असेल तर तुम्ही कोणत्या रंगाचं नेलपॉलिश लावायला हवं ? कोणता रंग सावळ्या रंगावर उठून दिसेल जाणून घेऊया .
आपण त्वचेच्या रंगला साजेल असं नेलपॉलिश लावलं तर हाताचं सौंदर्य आणखी खुलून येतं.
रेड म्हणजे लाल रंगाचे अनेक शेड्स तुम्ही ट्रे करू शकता. ते सुद्धा तुमच्या होतंच सौंदर्य खुलवण्यात मदत करतात
सावळ्या स्किनटोनसाठी सर्वात उत्तम ऑप्शन आहे न्यूड कलर्स.
शिवाय तुम्ही पर्पल रंगाचे नेलपॉलिशसुद्धा लावू शकता.
नियॉन कलर्सची क्रेझ सर्वानाच आहे. सावळ्या स्किनटोनवर नियॉन रंग अतिशय खुलून येतो.