Today Petrol Diesel Prices in Maharashtra: महागाईमधील चढ-उतार हा मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेलचे दर ठरवित असतात. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रित राहणे गरजेचे आहे. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतारानुसार आपल्या देशातील इंधनाचे दर ठरवले जातात. याचा परिणाम म्हणून सर्वसामान्यांच्या रोजच्या वापरातील वस्तूंच्या दरांवरही पडत असतो. त्यामुळे नागरिकांचे लक्ष नेहमीच पेट्रोल-डिझेलच्या दरावर असते. जाणून घ्या आज (19 जून 2023) आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कितीने बदल झालेला आहे.
देशाच्या राजधानीसह अनेक शहरांमध्ये आज पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असून जाणून घ्या महाराष्ट्रातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर..
मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये तर डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर
ठाणे पेट्रोलचा दर 106.63 रुपये तर डिझेल 93.10 रुपये प्रति लिटर
अहमदनगर पेट्रोल 105.96 तर डिझेल 92.49 रुपये प्रति लिटर
अमरावतीत पेट्रोल 107.14 तर डिझेल 93.65 रुपये प्रति लिटर
औरंगाबाद 107.75 पेट्रोल आणि डिझेल 94.21 रुपये प्रति लिटर
जळगावमध्ये पेट्रोल 106.42 आणि डिझेल 92.94 रुपये प्रति लिटर
कोल्हापूरमध्ये पेट्रोल 107.45 आणि डिझेल 93.94 रुपये प्रति लिटर
नागपूरमध्ये पेट्रोल 106.03 तर डिझेल 92.58 रुपये प्रति लिटर
नांदेडमध्ये पेट्रोल 107.89 तर डिझेल 94.38 रुपये प्रति लिटर
नाशिकमध्ये पेट्रोल 106.51 रुपये आणि डिझेल 93.02 रुपये प्रति लिटर
परभणी पेट्रोल 109.47 तर डिझेल 95.86 रुपये प्रति लिटर
पुण्यात पेट्रोलचा भाव 105.84 आणि डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर
रायगड पेट्रोलचा भाव 105.89 आणि डिझेल 92.39 रुपये प्रति लिटर
सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.77 रुपये तर डिझेल 93.29 रुपये प्रति लिटर