Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमती जाहीर झाल्या असून कच्चा तेलाच्या किमतीत बदल झालेला पाहायला मिळत आहे. अशातच आज देशाच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
महाराष्ट्रासह राज्यातील किमतींमध्ये किंचिंत बदल झालेला असून जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर...
महाराष्ट्रात पेट्रोल 104.49 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचा दर 91.01 रुपयांनी विकले जाणार आहे.
मुंबईत आज पेट्रोलचा दर प्रतिलिटर 104.21 रुपये आणि डिझेलचा दर 92.51 रुपये प्रतिलिटर आहे.
पुण्यात आज पेट्रोलचा दर 103.76 रुपये तर डिझेलचा दर 90.30 रुपये आहे.
नाशिकमध्ये पेट्रोल 104.64 रुपये प्रतिलिटरने विकले जात आहे. तर डिझेलचे दर 91.12 रुपये प्रति लिटर आहे.
नागपुरात पेट्रोलचा दर 103.96 रुपये तर डिझेलचा दर 90.52 रुपये प्रतिलिटर आहे.
छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल 106. 62 रुपयांना विकले जाईल. डिझेल 93.39 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे.