Petrol Diesel Price Today in Marathi : तुम्ही जर आज गुढीपाडवा सणानिमित्त घराबाहेर पडणार असाल तर त्यापूर्वी पेट्रोल आणि डिझेलचे आजचे नवे दर जाणून घ्या...
पेट्रोल-डिझेल स्वस्त झाल्यानंतर महाराष्ट्रासह राज्यातील किमतींमध्ये किंचिंत बदल झालेला पाहायला मिळाला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल महाग झाले आहे. जाणून घ्या मुंबई-पुण्यासह प्रमुख शहरांतील आजचा दर...
मुंबईत आज पेट्रोलचा दर प्रतिलिटर 104.21 रुपये तर डिझेलचा दर 92.15 रुपये प्रतिलिटर आहे.
पुण्यात आज पेट्रोलचा दर 103.88 रुपये तर डिझेलचा दर 91.40 रुपये आहे.
नाशिकमध्ये पेट्रोल 104.69 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. डिझेलचा दर प्रतिलिटर 91.20 रुपये आहे.
नागपुरात पेट्रोलचा दर 103.98 रुपये तर डिझेलचा दर 90.54 रुपये प्रतिलिटर आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल 105.10 रुपये दराने विकले जाते. डिझेल 91.60 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे.