PHOTOS

Petrol Diesel Price Today: मुंबई-पुण्यासह तुमच्या शहरात 1 लिटर पेट्रोलची किंमत किती? जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesel Price Today: राष्ट्रीय तेल कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर अपडेट करतात. आज 24 एप्रिल पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत बदल झाला असून देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर कोणताही परिणाम झालेला नाही. जाणून घ्या तुमच्या शहराती पेट्रोल डिझेलचे दर...

 

Advertisement
1/7

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत 87 डॉलरवर विकली जात आहे. ब्रेंट क्रूड तेलाची किंमत प्रति बॅरल 88.41 डॉलर आहे.

2/7

WTI कच्च्या तेलाची पातळी $83.34 वर व्यापार करत आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत किंचित वाढ झाली असून खऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर आहेत. तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत जाणून घ्या. 

3/7

मुंबईत पेट्रोल 104.21 रुपये आणि डिझेल 92.15 रुपये प्रति लिटर

4/7

पुण्यात पेट्रोल 104.23 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 90.75 रुपये प्रति लिटर

5/7

नाशिकमध्ये पेट्रोल 104.69 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 91.20 रुपये प्रति लिटर

6/7

नागपूरमध्ये पेट्रोल 104.34 रुपये आणि डिझेल 90.89 रुपये प्रति लिटर

7/7

छत्रपती संभाजी नगरमध्ये  पेट्रोल 104.94 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 91.44 रुपये प्रति लिटर





Read More