PHOTOS

Abhishek Ghosalkar Death : चार मिनिटांचं फेसबुक लाईव्ह, 'ती' चार वाक्य आणि... मॉरिसच्या संशयास्पद हालचाली उघड

Abhishek Ghosalkar Latest News: ठाकरे गटाचे दहिसरमधले माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मॉरिस भाई नावाच्या आरोपीने अभिषेक घोसाळकर यांच्यावर 5 गोळ्या झाडल्या. 

Advertisement
1/8
हालचालीही संशयास्पद
हालचालीही संशयास्पद

मॉरिसची एकंदर देहबोली, त्याचं सतत लाईव्हमधून उठून जाणं यासोबतच त्याच्या हालचालीही संशयास्पद होत्या आणि प्रत्यक्षदर्शींनीही या गोष्टी जबाबात नोंदवल्या. 





Read More