PHOTOS

PHOTO : इटलीत फ्लोरल लूकमध्ये प्रियांका चोप्रा

ईशा अंबानी आणि आनंद पीरामल यांच्या साखपुड्यासाठी बॉलिवूड मंडळी इटलीमध्ये दाखल झाले होते. 21 ते 23 सप्टेंबरपर्यंत चाललेल्या या कार्यक्रमात प्रियांका चोप्रापासून सोनम कपूरपर्यंत अनेकांनी सहभाग नोंदवला

 

Advertisement
1/5
फ्लोरल ड्रेस
फ्लोरल ड्रेस

या कार्यक्रमानंतर मिलान फॅशन वीकमध्ये प्रियांका पिवळ्या रंगाच्या फ्लोरल लूकमध्ये दिसली. 

2/5
ड्रेसची किंमत चर्चेत
ड्रेसची किंमत चर्चेत

प्रियांकाचा हा ड्रेस सुंदर आहेच... पण तो चर्चेत आहे त्याच्या किंमतीमुळे... 

3/5
किती आहे ड्रेसची किंमत?
किती आहे ड्रेसची किंमत?

प्रियांकाच्या या ड्रेसची किंमत आहे 497 डॉलर... म्हणजेच जवळपास 36,000 रुपये

4/5
मनिष आणि निकसोबत प्रियांका
मनिष आणि निकसोबत प्रियांका

इटलीत मिलान फॅशनमुळे प्रियांका पुन्हा एकदा चर्चेत आलीय

5/5
भाऊ आणि आई
भाऊ आणि आई

प्रियांका या कार्यक्रमात भाऊ सिद्धार्थ आणि आई मधु चोप्रा यांच्यासोबत दिसली





Read More