आमिर खान त्याच पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ वेगळचं ठेवतो. त्याची मुलंदेखील मीडियापासून दूर राहतात. गुरूवारी मात्र आमिर खान त्याच्या कुटुंंबियांंसोबत मुंबईच्या मेहबूब स्टुडिओमध्ये दिसला.
पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमासाठी आमिर खान परिवारासोबत आला होता.
ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी खास कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमामध्ये देवेंंद्र फडणवीसदेखील सहभागी झाले होते.
आमिर खानसोबत त्याची मुलगी इरादेखील होती.
आमिर खानसोबत त्याची पहिली पत्नी रीना दत्तादेखील या इव्हेंंटमध्ये सहभागी झाली होती. घटस्फोटानंतरही आमिर आणि रीनाचे एकमेकांशी चांंगले संबंध आहेत.
आमिर खानचा मुलगा जुनैद खान मीडीयापासून लांब राहतो. मात्र या खास इव्हेंंटसाठी तो आमिर खानसोबत आला होता.
आमिर खानची मुलगी ईरा, `दंगल` च्या प्रमोशनदरम्यान आमिर खानसोबत आली होती. ( सभी फोटो साभार Yogen Shah)