दीपिकाचा क्लासिक लूक
दीपिका सुंदर दिसते यात काही वादच नाही...
पण दीपिकाचा हा लूक 'पद्मावती' आणि 'मस्तानी'लाही मागे टाकणारा आहे
दीपिकाच्या नुकत्याच झालेल्या एका फोटो शूटचे फोटो समोर आलेत
डिझायनर सब्यसाचीच्या नव्या डिझाईन्ससाठी दीपिकानं हे फोटोशूट केलं
सब्यसाचीचं या नव्या कलेक्शनमध्ये बंगालच्या संस्कृतीची झलक दिसतेय
दीपिकाचा हा लूक नेटिझन्सना वेड लावताना दिसतोय