PHOTOS

Astrology Tips: घरात झाड लावायचा विचार आहे ? तुमच्या राशीनुसार लावा रोपं...कधीच भासणार नाही पैशांची चणचण..

Astrology tips : प्रत्येक राशीचा आपला असा एक लकी रंग असतो, त्याप्रमाणे आपण घरात झाडं लावले तर त्याचा मोठा परिणाम आपल्याला लवकरच आपल्या आयुष्यात दिसेल. 

Advertisement
1/5

मिथुन राशीचा स्वामी, बुध आहे. त्यांनी हिरव्या रंगाची पानं असणारी झाड घरात लावावी.  तुळस, कडुनिंब यासारखी झाडं लावली तर, नक्कीच लाभ मिळतो.

2/5

कर्क राशीच्या लोकांनी हिरव्या रंगाची झाडं घरात लावावी. तुळस , बांबू यांसारखी रोपं लावल्याने फायदा होतो. 

3/5

तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे. त्यांनी पांढऱ्या रंगाचं फुल येणार रोपं घरात लावावं. 

4/5

वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. त्यांनी पिवळ्या रंगाचे फुल येणारं कुठलंही झाड घरात लावावे. 

5/5

मेष राशी ज्यांचा स्वामी मंगळ आहे,त्यांनी लाल रंगाचं फुल असणार झाड आपल्या घरात ठेवा याने फायदा होईल 





Read More