अमर सिंह हे अमिताभ बच्चन आणि अजय देवगण सोबत बोलताना...
अखिलेश यादव यांनी अमर सिंह यांचा हा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.
अमर सिंह अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना, अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन आणि जया बच्चन यांच्यासोबत दिसत आहेत.
अमर सिंह यांचं अमिताभ बच्चन यांच्यासोबत खास नातं होतं. ते बच्चन कुटुंबियांच्या जवळचे होते.
अमर सिंह हे नेहमी अवॉर्ड शोमध्ये देखील दिसायचे. त्या दरम्यानच जॉन अब्राहम आणि अभिनेत्री बिपाशा बसु सोबत काढलेला हा फोटो
अमर सिंह आणि अभिनेत्री जयाप्रदा
एक वेळ अशी होती जेव्हा अमर सिंह सपाचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांचे खूप जवळचे मानले जायचे. हा फोटो त्या दरम्यानचा आहे.
अमर सिंह अभिनेता रवि किशन आणि राखी सावंत यांच्यासोबत.
एका कार्यक्रमात अभिनेता संजय दत्त आणि अमर सिंह बोलत असताना.
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्यासोबत एका पार्टीमध्ये हा फोटो घेण्यात आला आहे.