बँकेतील ED प्रमाणे पोस्ट ऑफिसमध्ये देखील अनेक प्रकारच्या लहान बचत योजना आहेत.
...पोस्ट ऑफिसमधील योजनांमध्ये मजबूत परताव्यासह तुमचे पैसे देखील सुरक्षित राहतात.
पोस्ट ऑफिसच्या या योजनांमध्ये गुंतवणूकदारांना 8.2 % पर्यंत व्याज मिळते. ज्यामध्ये पुढील 5 योजना आहेत खूपच खास.
पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही एक ठेव योजना आहे. ज्यामध्ये SCSS वर 8.2 टक्के व्याज आहे.
पोस्ट ऑफिसमधील सुकन्या समृद्धी योजनेचा कालावधी वयाच्या 18 ते 21 वर्षांपर्यंत आहे. यामध्ये SSY वर 8.2 टक्के व्याज आहे.
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ही एक पोस्ट ऑफिसची बचत योजना आहे. या योजनेत NSC वर 7.7 टक्के व्याज मिळते.
किसान विकास पत्र ही पोस्ट ऑफिसने सुरु केलेली कमी जोखमीचा बचत पर्याय आहे. KVP वर 7.5 टक्के व्याज मिळते.
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना ही एक सुरक्षित गुंतवणूक आहे. ज्यामध्ये MIS वर 7.4 टक्के व्याज मिळते.