प्रभासच्या साहोचं अबुधाबीत शुटींग सुरू
प्रभास 'बाहुबली'नंतर 'साहो' या अॅक्शन थ्रिलर सिनेमात दिसणार आहे. (फोटो साभार- @rameshlaus/Twitter)
या सिनेमाचं पुढचं शेड्युल अबुधाबीत शूट करण्यात येणार आहे.
या सिनेमात 'ये जवानी है दीवानी'फेम एवलीन शर्माही दिसणार आहे
हे जवळपास ५० दिवसांचं शेड्युल असेल. या दरम्यान अबुधाबीत जबरदस्त अॅक्शन दृश्यं चित्रीत करण्यात येणार आहे.
यासाठी बाईक, कार आणि हेलिकॉप्टरचादेखील वापर करण्यात येणार आहे. (फोटो साभार- @rameshlaus/Twitter)