PHOTOS

PHOTO: प्रदीप वेलणकरांची दुसरी लेक गाजवतेय छोटा पडदा, मधुरा वेलणकरच्या बहिणीला ओळखलं?

a Velankar Sister: ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर यांची धाकटी लेकही अभिनेत्री आहे. सध्या एका मालि...

Advertisement
1/7
प्रदीप वेलणकरांची दुसरी लेक गाजवतेय छोटा पडदा, मधुरा वेलणकरच्या बहिणीला ओळखलं?
प्रदीप वेलणकरांची दुसरी लेक गाजवतेय छोटा पडदा, मधुरा वेलणकरच्या बहिणीला ओळखलं?

 प्रदीप वेलणकर यांची मुलगी व अभिनेत्री मधुरा वेलणकर हिला तर सगळेच ओळखतात. पण अभिनेते प्रदीप वेलणकर यांची दुसरी मुलगीही अभिनेत्री आहे. झी मराठीवरील तिची एक मालिकाही चांगलीच गाजतेय. 

2/7

 प्रदीप वेलणकर यांची दुसरी कन्या आणि मधुरा वेलणकरची बहिण मीरा वेलणकर झी मराठीवरील मालिकेत एका प्रमुख भूमिकेत आहे. याआधीही तिने अनेक चित्रपटात काम केलं आहे. तसंच, ती दिग्दर्शिकादेखील आहे. 

3/7

 झी मराठीवरील शिवा या मालिकेतून मीरा वेलणकर हिने छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. शिवा मालिकेत मीरा हिची महत्त्वाची भूमिका आहे. 

 

4/7

 शिवा मालिकेतील मुख्य व्यक्तिरेखा असलेला आशूच्या आईची म्हणजेच सीताईची भूमिका मीरा साकारत आहे. 

5/7

मीरा अभिनेत्री, दिग्दर्शिका म्हणूनही लोकप्रिय आहे. तिने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही क्षेत्रात अभिनयाचा ठसा उमटवला आहे. 

6/7

मीराने ‘झी मराठी’च्या ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत चित्रलेखा ही भूमिका साकारली होती.

7/7

अलीकडेच प्रदर्शित झालेल्या बटरफ्लाय या चित्रपटाचे दिग्दर्शन मीराने केले होते. 





Read More