PHOTOS

एक काळ गाजवणारे हे 5 अभिनेते झाले इतके वयस्कर; 4 थ्या अभिनेत्याला तर ओळखणंही कठीण

बॉलिवूडमधील अनेक कलाकार वयस्कर झाले आहेत. आज आम्ही तुम्हाला 5 कलाकारांबद्दल सांगणार आहेत. ज्यामधील 4 नंबरच्या अभिनेत्याला ओळखणंही झालं कठीण. 

Advertisement
1/8

बॉलिवूडमधील अनेक कलाकार सध्या वयस्कर झालेत. कारण वयाचे चक्र हे फिरत राहते. त्यामुळे व्यक्तीच्या शरीरामध्ये वयानुसार बदल होत जातात. 

2/8

यामध्ये काही कलाकार असे आहेत, ज्यांचा लूक पहिल्यापासून जसा आहे तसाच आहे. मात्र, असे काही कलाकार आहेत, ज्यांच्या लुकमध्ये मोठा बदल झालेला आहे. 

3/8

आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडमधील अशा पाच कलाकारांबद्दल सांगणार आहोत. जे सध्या खूपच वयस्कर झाले आहेत. 

4/8

महेश मांजरेकर हे एक आघाडीचे भारतीय चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, कथाकार व निर्माते आहेत. त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 

5/8

मोहन जोशी हे रंगमंचावरील आणि चित्रपटातील एक प्रसिद्ध मराठी अभिनेते आहेत. ते मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आहेत.

6/8

अशोक सराफ हे एक प्रसिद्ध मराठी अभिनेते आहेत. त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपट तसेच नाटकांमध्ये काम केले आहे. 'अशोक मामा' या नावानेही ते प्रसिद्ध आहेत. 

7/8

जॉनी लिव्हर हे एक प्रसिद्ध भारतीय विनोदी अभिनेते आहेत. त्यांना बॉलिवूडमधील विनोदाचे बादशाह म्हणून ओळखले जाते. 

8/8

प्रेम चोप्रा हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेते आहेत. 60 वर्षांहून अधिक कालावधीत त्यांनी 380 चित्रपटांमध्ये काम केले आहे.





Read More