PHOTOS

प्राईड मन्थला सुरूवात, LGBTQIA+ याचा अर्थ काय असतो, जाणून घ्या

Pride Month: दरवर्षी जून महिन्यात प्राईड मन्थ साजरा केला जातो. यावर्षीही तो जोरात साजरा होणार आहे. तेव्हा यानिमित्तानं जाणून घेऊया की LGBTQIA कम्युनिटीमध्ये नक्की कोणत्या प्रकारे लोक मोडतात, जाणून घेऊया या लेखातून.

Advertisement
1/5
गे आणि लेस्बियन
गे आणि लेस्बियन

गे चा अर्थ असतो की एखाद्या पुरूषाला किंवा मुलाला दुसरा पुरूष आवडणं आणि त्याच्याकडे लैंगिकदृष्ट्या आकर्षिक होणं. तर लेस्बियनचा अर्थ असा की, एखाद्या मुलीला किंवा महिलेला इतर स्त्रियांकडे आकर्षित होणे. 

2/5
बायसेक्शुअल
बायसेक्शुअल

बायसेक्शुअल याचा अर्थ असा होता की एखाद्या स्त्री किंवा पुरूषाला  स्त्री आणि पुरूष दोन्ही लिंग आकर्षित होणं. 

3/5
टान्सजेंडर
टान्सजेंडर

टान्सजेंडर म्हणजे ज्यांनी आपलं लिंग बदललं आहे. उदाहरणार्थ एका पुरूषाला जर का आपण मुलगी आहोत असं वाटतं असेल आणि तो आपलं लिंग बदलत असेल. तेव्हा त्याला टान्सजेंडर असं म्हणतात. 

4/5
क्विअर आणि एसेक्शुअल
क्विअर आणि एसेक्शुअल

क्विअर किंवा क्वेशनिंग म्हणजे ज्यांना अद्यापही आपल्या लिंगाबद्दल खात्री नाही. त्यांना आपण मुलगा आहोत का मुलगी याबद्दल खात्री देता येणं कठीण असते. तर एसेक्शुअल म्हणजे ज्यांना स्त्री आणि पुरूष या दोघांसमवेत सेक्स करण्याची इच्छा असते त्याशिवाय अजून एक A श्रेणीतही काही लोकं मोडतात. 

5/5
इंटरसेक्स
इंटरसेक्स

इंटरसेक्समध्येही आपल्या लिंगाबद्दल या लोकांना खात्री देता येत नाही.   

(Disclaimer: वर दिलेली माहिती ही उपलब्ध माहितीच्या आधारे देण्यात आली आहे.)





Read More
;