PHOTOS

पंतप्रधान मोदी नाही, तर 'हे' आहे भारतातील सर्वात प्रभावी व्यक्ती

ial People 2023 : जगातील सर्वांत प्रभावी 100 व्यक्तींमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव यंदाचा यादीत नाही. तर भारतीतल ...

Advertisement
1/9
जगातील सर्वात प्रभावी व्यक्ती
जगातील सर्वात प्रभावी व्यक्ती

जगातील सर्वात प्रभावी 100 लोकांची यादीमध्ये राष्ट्रप्रमुख, उद्योगपती, कलाकार, गायक, खेळाडू, लेखक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, वैज्ञानिक, पत्रकार क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींची नाव आहेत.

2/9
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन

या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नावाचा समावेश नाही. तर या यादीत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन हे जगातील प्रभावशाली व्यक्ती आहेत. 

3/9
एलॉन मस्क
एलॉन मस्क

याशिवाय टेस्लाचा प्रमुख एलॉन मस्क, किंग्ज चार्ल्स, लेखक सलमान रश्दी, न्यायमूर्ती पद्मलक्ष्मी  यांचाही समावेश आहे. 

4/9
एस. एस. राजामौली
एस. एस. राजामौली

ऑस्करमध्ये भारतीयांचा डंका गाजवल्यानंतर आता दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांना जगातील प्रभावशाली व्यक्तीचा मान मिळाला आहे. 

5/9
शाहरूख खान
शाहरूख खान

जगभरातल्या मोठ्या नेत्यांबरोबर तितकीच प्रभावी व्यक्ती म्हणून अभिनेता शाहरूख खान नाव आहे.

6/9
सर्वाधिक मतं
सर्वाधिक मतं

शाहरुख खानला सर्वाधिक तब्बल 1.2 मिलियन म्हणजेच 12 लाख मतं मिळाली आहेत.

7/9
शाहरुखचा बोलबाला
शाहरुखचा बोलबाला

2023 च्या यादीसाठी झालेल्या मतदानात सर्वाधिक मतदान हे शाहरुख खानला मिळाले आहेत. 

8/9
शाहरुखची लोकप्रियता
शाहरुखची लोकप्रियता

त्यामुळे जागतिक पातळीवरही शाहरुख खानची लोकप्रियता दिसून येतं आहे. 

9/9
आगामी चित्रपट
आगामी चित्रपट

शाहरुख आता दिग्दर्शक अॅटली यांच्या 'जवान' या अॅक्शन थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे. जो 2 जून रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.





Read More