PHOTOS

प्रिया प्रकाश वारियरचा देसी अंदाज, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Advertisement
1/6

प्रिया प्रकाश वॉरियरने तिच्या स्टाईलने आतापर्यंत अनेक चांहत्यांचं मन जिंकलं आहे.

2/6

प्रिया प्रकाश वॉरियरचा हा देसी लूक तिच्या चाहत्यांमध्ये ही चर्चेचा विषय बनला आहे.

3/6

प्रिया प्रकाश वॉरियरने देसी स्टाईलमध्ये दोन वेगवेगळ्या लेहेंगामध्ये फोटोशूट केले आहे.

4/6

प्रिया प्रकाश वॉरियरने तेलुगु चित्रपटांमध्ये पाऊल ठेवले आहे. ती 'चेक' चित्रपटात दिसली आहे. या चित्रपटात प्रियासोबत रकुल प्रीत आणि नितीन महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहेत.

5/6

अलीकडेच, 'चेक' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान, तिचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला, ज्यात प्रिया प्रकाश वॉरियर धावत येऊन नितीनच्या पाठीवर चढली आणि मग तिच्यासोबत एक अपघात झाला. वास्तविक, प्रिया तिचा तोल गेल्यानंतर या व्हिडिओमध्ये पडताना दिसली.

6/6

प्रिया प्रकाश वॉरियरने यापूर्वी मल्याळम चित्रपट आणि म्युझिक व्हिडीओमध्ये काम केले आहे. 'Oru Adaar Love' चित्रपटातील एक सीन खूप व्हायरल झाला, ज्यामुळे ती संपूर्ण देशात लोकप्रिय झाली. या दृश्यात ती एका शाळकरी मुलीच्या भूमिकेत दिसली होती.





Read More