दिल्लीची राहणारी पूजा मॉडल आणि अभिनयात करिअर करते आहे. पण तिच्या पोस्टमुळे ती नेहमी हॉट विषय बनलेली असते.
पूजा गुप्ताने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बोल्ड बाथ फोटो शेअर केले आहेत.
मॉडलिंगने करियरची सुरुवात करणाऱ्या पूजा गुप्ताने 2007 मध्ये मिस इंडिया यूनिवर्सचा खिताब जिंकलवा आहे.
रेमो डिसूजाच्या फालतू सिनेमातून पूजा गुप्ताने बॉलीवुड डेब्यू केलं. 2011 मध्ये रितेश देशमुख आणि अरशद वारसी सारख्या कलाकारांसोबत तिने काम केलं.
फालतू शिवाय पूजा गुप्ताने शॉर्टकट, रोमियो, गो गोवा गोन, हेट स्टोरी 3 सारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.
गो गोवा गोन सिनेमाच्या यशानंतर आता `गोवा गोन 2`ची पण घोषणा झाली आहे. 2021 मध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे. ज्यामध्ये पूजा गुप्ता झळकणार आहे.
पूजा गुप्ता आपल्या बोल्ड फोटोमुळे चर्चेत असते. त्यामुळे इंस्टाग्रामवर तिचे 1.1 मिलियन फॉलोअर्स आहेत.
सोशल मीडियावर पूजा खूपच अॅक्टीव्ह असते. इंस्टाग्रामवर ती नेहमी बोल्ड फोटो शेअर करत असते.
.पूजा गुप्ता अजून बॉलीवूडमध्ये खूप मोठं नाव करु शकलेली नाही. पण मॉडलिंगमध्ये ती अनेकांना परिचित आहे.
पूजा गुप्ताने बाथरूम फोटो शेअर करत म्हटलं की, फ्रेश क्वीन ऑफ क्वारंटाईन. लॉकडाऊन दरम्यान पूजाचे हे फोटो व्हायरल होत आहेत.