`रेस 3` मध्ये सलमान खान, बॉबी देओल, अनिल कपूर, साकिब सलीम , जैकलीन फर्नांडीज आणि डेजी शाह प्रमुख भूमिकेत आहे. मंगळवारी मुंंबईत या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंंग पार पडले.
बॉलिवूड कलाकारांच्या उपस्थितीत खास स्क्रिंनिंग रंगले.
एम एस धोनी , पत्नी साक्षीसोबत पोहचला होता.
काही दिवसांपूर्वी धोनीने सलमानची भेट घेतली होती.
बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी रेस 3च्या स्क्रिनिंगला भेट दिली.
रमेश तौरानी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून रेमो डिसुझा यांचे दिग्दर्शन आहे.
रेस 3 मध्ये सलमान खानचे अॅक्शन सिक्वेन्स लक्षवेधी ठरणार आहेत.
चित्रपटाच्या गाण्यांना चाहत्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.
ईदचं औचित्य साधून सलमान खान 15 जूनला 'रेस 3' चाहत्यांसाठी घेऊन येणार आहे. (सभी फोटो साभार- योगेन शाह)