PHOTOS

राघव-परिणिती एकमेकांना कॉलेजपासून ओळखत होते? काय आहे त्यांची 'प्यारवाली लव्हस्टोरी'

Parineeti Chopra and Raghav Chaddha Enagement: उद्या म्हणजे 13 मे रोजी अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि 'आप'चे राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा यांची साखरपुडा संपन्न होणार आहे. परंतु त्याआधी एका क्लिकवर जाणून घेऊया नक्की राघव आणि परिणिती एकमेकांना भेटले कुठे आणि त्यांच्या प्रेमकहाणी कशी फुलत गेली व आत्तापर्यंत ते कुठे कुठे स्पॉट (Raghv and Parineeti Spotted) झाले आहेत. 

Advertisement
1/7
राघव-परिणिती एकमेकांना कॉलेजपासून ओळखत होते? काय आहे त्यांची 'प्यारवाली लव्हस्टोरी'
राघव-परिणिती एकमेकांना कॉलेजपासून ओळखत होते? काय आहे त्यांची 'प्यारवाली लव्हस्टोरी'

उद्या परिणिती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा यांचा साखरपुडा उद्या संपन्न होणार आहे. सध्या त्याची जय्यत तयारी सुरू आहे. परिणिती आणि राघव यांचा समोर आलेल्या माहितीनुसार, दिल्लीत साखरपुडा होणार आहे. परिणितीच्या खिडकीजवळही लायटिंग केल्याचे दिसते आहे. 

2/7
राघव-परिणिती एकमेकांना कॉलेजपासून ओळखत होते? काय आहे त्यांची 'प्यारवाली लव्हस्टोरी'
राघव-परिणिती एकमेकांना कॉलेजपासून ओळखत होते? काय आहे त्यांची 'प्यारवाली लव्हस्टोरी'

यावर्षीच्या मार्च महिन्यात परिणिती आणि राघव हे दोघं एकत्र स्पॉट झाले होते. लंचच्या वेळी ते दोघं एकत्र स्पॉट झाले होते. राघव आणि परिणितीच्या साखरपपुड्याला 150 पाहूणे येणार असून यावेळी त्यांच्या साखरपुड्याला चमचमीत पदार्थही असणार आहेत. त्याचसोबत परिणितीची ड्रेस डिझायनरही ठरली आहे. 

3/7
राघव-परिणिती एकमेकांना कॉलेजपासून ओळखत होते? काय आहे त्यांची 'प्यारवाली लव्हस्टोरी'
राघव-परिणिती एकमेकांना कॉलेजपासून ओळखत होते? काय आहे त्यांची 'प्यारवाली लव्हस्टोरी'

आत्तापर्यंत परिणिती आणि राघव यांच्यापैंकी कोणीही त्या दोघांच्या रिलेशनशिपबद्दल कुठेही खुलासा केलेला नाही परंतु ते अनेकदा स्पॉट झालेले आहेत. नुकतेच ते मोहली क्रिकेट स्टेडियमला आयपीएल पाहण्यासाठी स्पॉट झाले होते. 

4/7
राघव-परिणिती एकमेकांना कॉलेजपासून ओळखत होते? काय आहे त्यांची 'प्यारवाली लव्हस्टोरी'
राघव-परिणिती एकमेकांना कॉलेजपासून ओळखत होते? काय आहे त्यांची 'प्यारवाली लव्हस्टोरी'

त्यानंतर ते पुन्हा एका हॉटेलबाहेर स्पॉट झालेले होते. परिणिती राघवच्या खांद्यावर डोकं ठेवून उभी आहे असा फोटोही व्हायरल झाला होता. 

5/7
राघव-परिणिती एकमेकांना कॉलेजपासून ओळखत होते? काय आहे त्यांची 'प्यारवाली लव्हस्टोरी'
राघव-परिणिती एकमेकांना कॉलेजपासून ओळखत होते? काय आहे त्यांची 'प्यारवाली लव्हस्टोरी'

राघव चड्ढा हे राजकारणात सक्रिय आहेत तर परिणिती चोप्रा ही एक लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री आहे. यावर्षीपासून ते एकत्र अनेकदा स्पॉट होताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं आहे. एप्रिलपासून त्यांच्या साखरपुड्याच्या चर्चांना उधाण आले होते. 

6/7
राघव-परिणिती एकमेकांना कॉलेजपासून ओळखत होते? काय आहे त्यांची 'प्यारवाली लव्हस्टोरी'
राघव-परिणिती एकमेकांना कॉलेजपासून ओळखत होते? काय आहे त्यांची 'प्यारवाली लव्हस्टोरी'

बॉलिवूडचे कोणकोणते कलाकार त्यांच्या साखरपुड्याला जाणार आहेत. याबद्दल अद्यापही कोणती माहिती नाही. तेव्हा उद्या किती वाजता साखरपुडा होणार आहे याचीही पुष्टी झालेली नाही. 

7/7
राघव-परिणिती एकमेकांना कॉलेजपासून ओळखत होते? काय आहे त्यांची 'प्यारवाली लव्हस्टोरी'
राघव-परिणिती एकमेकांना कॉलेजपासून ओळखत होते? काय आहे त्यांची 'प्यारवाली लव्हस्टोरी'

परिणिती चोप्रा आणि राघव चड्ढा एकमेकांना कॉलेजपासून ओळखत असल्याचे वृत्त आहे. ते परदेशात एक शिक्षण घेते होते. लंडन स्कूल ऑफ इकोनोमीमध्ये ते दोघं एकत्र होते आणि तेव्हापासून ते एकमेकांचे मित्र होते असे कळते आहे. 

Read More