कोल्हापूर, सांगली आणि सातारा या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात मोठी पूरस्थिती निर्माण झाली आहे. हजारो लोक या पुरात अडकले आहेत. त्यांना मदत मिळण्यास उशीर होत आहे.
कोल्हापूर येथील पूरस्थिती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली.
सांगली येथील पूरस्थिती गंभीर
कोल्हापूर येथील गंभीर पूरस्थिती
कोल्हापूर येथील पूरस्थिती गंभीर
कोल्हापूर येथील पुरातून लोकांना बोटीतून सुरक्षित ठिकाणी हलविताना.
कोल्हापूर येथील पुरातून लोकांना बोटीतून असे सुरक्षित ठिकाणी नेताना
कोल्हापूर येथील पुरातून लोकांना बोटीतून सुरक्षित ठिकाणी हलविताना.
कोल्हापूर आणि रत्नागिरीला जोडणारा आंबा घाटात रस्ता असा खचल्याने वाहतूक पूर्ण ठप्प आहे.
कोल्हापूर आणि रत्नागिरीला जोडणारा आंबा घाटात रस्ता असा खचल्याने वाहतूक पूर्ण ठप्प आहे.
रत्नागिरीतील चिपळूण येथील वाशिष्ठी नदीला पूर आला होता. या पुराचे पाणी शहरातही घुसले होते.
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे पुराचे पाणी घुसल्याने अशी स्थिती निर्माण झाली होती.
कोल्हापुरात पंचगंगा नदीचे पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे.
कोल्हापूर येथील पूरस्थिती.
कल्याण - बदलापूर दरम्यान पुराचा मोठा फटका बसला होता. कोल्हापूरला निघालेली महालक्ष्मी एक्स्प्रेस ही गाडी पुरात फसली होती. एनडीआरएचे पथक आणि स्थानिकांनी मदत करुन रेल्वे प्रवाशांची जवळपास १२ तासानंतर सुटका केली होती. पुरात फसलेली महालक्ष्मी एक्स्प्रेस.