PHOTOS

भाऊ- बहीण तुमच्यापासून दूर आहे? 'या' खास शुभेच्छा देत साजरा करा रक्षाबंधनाचा सण

रक्षाबंधनचा सण हा भावा-बहिणीच्या अतुट नात्याची आठवण करुन देणारा आहे. हा दिवशी बहिणी भावाला राखी बांधते त्याचबरोबर भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. तर, भाऊदेखील बहिणीच्या रक्षणाचे वचन देतो. हा दिवस आणखी खास करण्यासाठी एकमेकांना प्रेमळ शुभेच्छा द्या. 

Advertisement
1/7
भाऊ- बहीण तुमच्यापासून दूर आहे? 'या' खास शुभेच्छा देत साजरा करा रक्षाबंधनाचा सण
भाऊ- बहीण तुमच्यापासून दूर आहे? 'या' खास शुभेच्छा देत साजरा करा रक्षाबंधनाचा सण

राखी पौर्णिमेला रक्षाबंधन साजरा केला जातो. यंदा 30 आणि 31 ऑगस्टला रोजी रक्षाबंधन साजरे केले जाईल. यंदाच्या रक्षाबंधनावर भद्राकाळाचे सावट आहे. या दिवशी बरेच लोक रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देतात. या छान शुभेच्छा देऊन आपण नात्यातील गोडवा अधिक वाढवू शकता. (Raksha Bandhan 2023 Wishes In Marathi)

 

2/7

सण रक्षाबंधनाचा तुझ्या माझ्या नात्याचा सण तुझे- माझे प्रेम व्यक्त करण्याचा रक्षाबंधन सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

3/7

कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे, म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं, खूप खूप गोड आहे…

 

4/7

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा राखी बांधून दरवर्षी तू देतोस रक्षणाचे वचन प्रेमाने राहू आपण या पुढे आयुष्यभर रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

5/7

आई- बहीण- मुलगी सगळी रुप आहेत तुझ्यात सामावले आहे माझे विश्व आणि तुझ्यावरच माझा सगळा विश्वास हे बंध स्नेहाचे, हे बंध रक्षणाचे, रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ताई!!

6/7

ताई तू माझी.. लहान भाऊ मी तुझा.. कायम तूच केलीस माझी रक्षा.. आता मला उचलू दे तुझ्या रक्षणाचा विडा रक्षाबंधनाच्या भरपूर शुभेच्छा

7/7

श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे भाऊ माझा यशाने न्हाऊ दे.. राखी शिवाय काही नाही माझ्याकडे म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे.. हीच आहे माझी इच्छा





Read More