PHOTOS

Raksha Bandhan 2024: भारतीय क्रिकेटर्सचे बहिणींसोबत खास बॉन्डिंग, पाहा PHOTO

Advertisement
1/11
Raksha Bandhan 2024: भारतीय क्रिकेटर्सचे बहिणींसोबत खास बॉन्डिंग, पाहा फोटोस
Raksha Bandhan 2024: भारतीय क्रिकेटर्सचे बहिणींसोबत खास बॉन्डिंग, पाहा फोटोस

Raksha bandhan 2024: देशभरात रक्षाबंधनचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. टिम इंडियाच्या अनेक क्रिकेटर्सचे आपल्या बहिणींसोबत चांगले बॉंण्डींग आहे. ते अनेकदा सोशल मीडियात आपल्या बहिणीसोबतचे फोटो शेअर करत असतात. 

2/11
विराट कोहली आणि भावना कोहली धिंगरा
विराट कोहली आणि भावना कोहली धिंगरा

विराट कोहली टीम इंडियाचा स्टार खेळाडू आहे. तो नेहमी आपली बहीण भावना कोहली धिंगराचे ती देत असलेल्या सपोर्टसाठी आभार मानतो. 

3/11
रिषभ पंत आणि साक्षी पंत
 रिषभ पंत आणि साक्षी पंत

रिषभ पंतची बहीण साक्षी पंत सध्या यूकेमध्ये राहते. ती रिषभला नेहमी प्रोत्साहन देत असते. 

4/11
शुभमन गील आणि शेहनील गील
शुभमन गील आणि शेहनील गील

शुभमन गीलने अनेकदा आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन बहीण शेहनील गीलचे फोटो शेअर केले आहेत.

5/11
जसप्रीत बुमराह आणि जुहिका भुमराह
जसप्रीत बुमराह आणि जुहिका भुमराह

भल्याभल्या बॅट्समन्सचा त्रिफळा उडवणारा जसप्रीत बुमराह टीम इंडियाचा महत्वाचा भाग आहे. जसप्रित आपली बहिण जुहिका भुमराहला शिक्षक ,मार्गदर्शक मानतो.

6/11
दीपक चहर आणि मालती चहर
दीपक चहर आणि मालती चहर

दीपक चहरती बहीण मालती चहर सुपरमॉडेल आहे. ती नेहमी आपल्या भावासोबतचे फोटो शेअर करत असते. 

7/11
अजिंक्य राहणे आणि अपूर्वा राहणे
अजिंक्य राहणे आणि अपूर्वा राहणे

मराठमोळा अजिंक राहणे आपल्या साध्या राहणीमानासाठी ओळखला जातो. त्याने आपली बहीण अपूर्वा राहणेसोबत अनेकदा फोटो शेअर केले आहेत. 

8/11
रविंद्र जडेजा आणि नैना जडेजा
रविंद्र जडेजा आणि नैना जडेजा

नैना जडेजा नेहमी आपला भाऊ रविंद्र जडेजाच्या सपोर्टसाठी खंबीरपणे उभी असते. 

9/11
शिखर धवन आणि श्रेष्ठा धवन
शिखर धवन आणि श्रेष्ठा धवन

तूफानी बॅटींगसाठी ओळखला जाणारा शिखर धवन आपल्या बहिणीचे अनेकदा कौतुक करताना दिसतो. 

10/11
केएल राहुल आणि केएल भावना
 केएल राहुल आणि केएल भावना

केएल राहुल आणि केएल भावना वेगवेगळे सण एकत्र सेलिब्रेट करतात. त्यांचे फोटोही पाहिले गेले आहेत.

11/11
एमएस धोनी आणि जयंती गुप्ता
एमएस धोनी आणि जयंती गुप्ता

एमएस धोनीच्या करिअरमध्ये बहीण जयंतीचे महत्वाचे स्थान आहे. ती नेहमीच धोनीच्या पाठीशी उभी राहिली आहे.





Read More